एअरफोर्स भरती

एअरफोर्स भरती खुल्या भरती मेळाव्याच्या स्वरूपात घेतली जाते .एअरफोर्स मध्ये प्रामुख्याने दोन ट्रेंड साठी भरती केली जाते .
१. गट 'एक्स ' ट्रेड (टेक्निकल)
२. गट 'वाय ' ट्रेड (नॉन - टेक्निकल)
गट 'एक्स ' ट्रेड साठी शैक्षणिक पात्रता - गणित ,भौतिक शास्त्र ,इंग्रजी विषयासह किमान ५० टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण .
किंवा मेकॅनिकल /ऑटोमोबाईल /कॉम्पुटर सायन्स ३ वर्षाचा डिप्लोमा उत्तीर्ण .

गट 'वाय ' ट्रेड (नॉन - टेक्निकल) साठी शैक्षणिक पात्रता -इंग्रजी विषयासह किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण
वयोमर्यादा -१६ ते १९ वयोदरम्यान
शारीरिक पात्रता - उंची १५२ सेमी
मैदानी परीक्षा - १६०० मीटर अंतर ८ मिनिटात
लेखी परीक्षा - इंग्रजी ,गणित ,भौतिक शास्त्र विषयावर बहुपर्यायी
जाहिरात निघण्याचा कालावधी - एअरफोर्स भरतीची जाहिरात दरवर्षी जानेवारी ते जून दरम्यान निघते .
एअरफोर्स भरतीचे संपूर्ण मैदानी व लेखी प्रशिक्षण सिग्मा करिअर अकॅडेमी सिंधुदुर्ग येथे दिले जाते.
संपर्क - ९८५०८४५०९४ /९४०३८०३०८७/८८०६८७४०३०

प्रवेश सुरु ........ प्रवेश सुरु ........ प्रवेश सुरु ........

 

 
 
 
 
 
 
Copyright@2014 Sigma Career Academy,Sindhudurg ,Design & Develop by - Sandesh Thakur 9850845094