सैन्य भरती प्रशिक्षण
भारतीय सैन्य भरती ही संपूर्ण देशभरात खुल्या मेळाव्या स्वरुपात होत असते . www.joinindianarmy.nic.in या वेबसाईट वर
या भरती मेळाव्याचे वेळापत्रक सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध करण्यात येते . हे भरती मेळावे झोनल कार्यालय (मुंबई,पुणे, कोल्हापूर ,नागपूर ,औरंगाबाद )
यांच्यावतीने घेण्यात येतात.
भरली जाणारी पदे - सैनिक (GD),सैनिक (Technical ) ,सैनिक लिपिक ,सैनिक (ट्रेडसमन )
पात्रता - १० वी पास ते १२ वी आर्टस् /कॉमर्स /सायन्स पास उमेदवार
शारीरिक पात्रता - उंची 168 सेमी / छाती - ७९ -८५ सेमी
निवडप्रक्रिया - सैन्य भरती मेळाव्यात उमेदवाराची निवड मैदानी ,लेखी व मेडिकल चाचणी द्वारे केली जाते .
अधिक माहिती तसेच भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी "सिग्मा करिअर अकॅडेमी " सिंधुदुर्ग येथे ९८५०८४५०९४ वर संपर्क करावा

महत्वाची सूचना - भारतीय सैन्य भरती ही दरवर्षी घेतली जाणारी व सर्वाधिक जागा भरली जाणारी देशातील एकमेव भरती आहे .

सिग्मा अकॅडेमी सैन्य भरती निवासी प्रशिक्षण वर्ग
प्रशिक्षण कालावधी - किमान ६ महिने ते भरती लागेपर्यंत प्रशिक्षण सुरु
वेळ - दररोज सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत
समावेश - मैदानी व लेखी परीक्षा प्रशिक्षण /नोटस /सराव चाचण्या / होस्टेल सुविधा / ग्रंथालय सोय / ऑनलाईन फॉर्म/ व्यायामशाळा सुविधा
प्रवेशासाठी संपर्क - ९८५०८४५०९४ /९४०३८०३०८७/ ८८०६८७४०३० "सिग्मा करिअर अकॅडेमी " सिंधुदुर्ग

प्रवेश सुरु …… प्रवेश सुरु ……प्रवेश सुरु

 
 
 
 
 
 
Copyright@2014 Sigma Career Academy,Sindhudurg ,Design & Develop by - Sandesh Thakur 9850845094