CRPF भरती
शिक्षण - १० वी पास
जाहिरात निघण्याची दिनांक - वर्षातून दोन वेळा जाहिरात निघते .
वयोमर्यादा - १८ ते २३ वर्षे (मागासवर्गीय उमेदवार २८ वर्षे )
शारीरिक क्षमता -उंची -१७० सेमी / SC -ST -१६२. ५ सेमी / छाती - ७९ - ८५ सेमी
निवडप्रक्रिया - ही दोन टप्प्यात केली जाते,शारीरिक चाचणी व लेखी चाचणी
शारीरिक चाचणी -१ मैल धावणे -६ मिनिटे ३० सेकंद
उंच उडी - ३ फुट
लांब उडी - ११ फुट
लेखी चाचणी - शारीरिक पात्रता उत्तीर्ण उमेदवारांची ५० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते. २५ गुण-सामान्य ज्ञान , गणित व २५ गुण- निबंध लेखन ,पत्रव्यवहार याप्रकारे असते .
अधिक माहिती तसेच अर्जाचा नमुना व भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी "सिग्मा करिअर अकॅडेमी " सिंधुदुर्ग येथे ९८५०८४५०९४ वर संपर्क करावा .

BSF भरती
शिक्षण - १० वी पास
जाहिरात निघण्याची दिनांक - वर्षातून दोन वेळा जाहिरात निघते .
वयोमर्यादा - १८ ते २३ वर्षे (मागासवर्गीय उमेदवार २८ वर्षे )
शारीरिक क्षमता -उंची -१७० सेमी / SC -ST -१६२. ५ सेमी / छाती - ७९ - ८५ सेमी
निवडप्रक्रिया - ही दोन टप्प्यात केली जाते,शारीरिक चाचणी व लेखी चाचणी
शारीरिक चाचणी -१ मैल धावणे -१२ गुण - ७ मिनिटे
उंच उडी - ७ गुण - ४ फुट
लांब उडी - ६ गुण - १५ फुट
लेखी चाचणी - शारीरिक पात्रता उत्तीर्ण उमेदवारांची ५० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते. सामान्य ज्ञान २५ गुण व गणित २५ गुण याप्रकारे वस्तुनिष्ठ स्वरुपाची असते .
अधिक माहिती तसेच अर्जाचा नमुना व भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी "सिग्मा करिअर अकॅडेमी " सिंधुदुर्ग येथे ९८५०८४५०९४ वर संपर्क करावा .

प्रवेश सुरु …… प्रवेश सुरु ……प्रवेश सुरु

Copyright@2014 Sigma Career Academy,Sindhudurg ,Design & Develop by - Sandesh Thakur 9850845094