भारतीय नौसेना भरती
पदाचे नाव - खलाशी (सेलर्स )
शैक्षणिक पात्रता - गणित व भौतिकशास्त्र विषयासह १२ वी पास (किमान ५५ टक्के )
वयोमर्यादा - १६ ते १९ वर्ष (सर्व प्रवर्गासाठी )
शारीरिक पात्रता - उंची १५७ सेमी
मैदानी परीक्षा - १६०० मीटर रनिंग ७ मिनिटात ,२५ उठाबशा ,१० पुलअप्स
लेखी परीक्षा -बहुपर्यायी (माध्यम -हिंदी व इंग्रजी )
जाहिरात निघण्याचा कालावधी - इंडियन नेव्ही भरतीची जाहिरात दरवर्षी जून ते नोंव्हेंबर दरम्यान निघते


इंडियन नेव्ही भरतीची संपूर्ण मैदानी व लेखी प्रशिक्षण सिग्मा करिअर अकादमी सिंधुदुर्ग येथे दिले जाते
प्रवेशासाठी संपर्क - ९८५०८४५०९४ / ९४०३८०३०८७/८८०६८७४०३०

प्रवेश सुरु ......... प्रवेश सुरु ......... प्रवेश सुरु .........

 
 
 
 
 
 
Copyright@2014 Sigma Career Academy,Sindhudurg ,Design & Develop by - Sandesh Thakur 9850845094