पोलीस भरती
परीक्षा - पोलीस शिपाई भरती परीक्षा
परीक्षा मंडळ - जिल्हा पोलीस मुख्यालये
जाहिरात निघण्याची तारीख - दरवर्षी फेब्रुवारी ते मे महिन्या दरम्यान .
मिळणारे पद - पोलीस शिपाई
शैक्षणिक पात्रता - १२वी पास
वयोमर्यादा - १८ ते २८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवार ३३ वर्षे )
शारीरिक पात्रता - पुरुष -उंची -१६५ सेमी / छाती - ७९-८५
महिला - उंची १५५ सेमी / वजन -४८ कि ग्र .
निवड प्रक्रिया - दोन टप्प्यात केली जाते - शारीरिक चाचणी व लेखी चाचणी
पुरुष उमेदवार शारीरिक चाचणी - १६०० मी धावणे - ४.५० मिनिटे
१०० मी धावणे - ११. ५० सेकंद / गोळाफेक -८. ५० मीटर / लांब उडी - ५ मीटर / पुलअप्स -१०

महिला उमेदवार शारीरिक चाचणी - ८०० मी धावणे -२.५० मिनिटे / १०० मीटर धावणे -१४ सेकंद
गोळाफेक - ६ मीटर / लांब उडी - ३. ८० मीटर .

लेखी चाचणी - ;लेखी परीक्षा हि १०० गुणांची असून सर्व प्रश्न हे बहुपर्यायी (Objective) स्वरूपाचे असतात .
लेखी अभ्यासक्रमाचे घटक - १ अंकगणित २. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी ३. मराठी व्याकरण ४. बुद्धीमापन चाचणी

सिग्मा अकॅडेमी पोलीस भरती प्रशिक्षण वर्ग
प्रशिक्षण कालावधी - किमान ६ महिने ते भरती लागेपर्यंत प्रशिक्षण सुरु
वेळ - दररोज सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत
समावेश - मैदानी व लेखी परीक्षा प्रशिक्षण /नोटस /सराव चाचण्या / होस्टेल सुविधा / ग्रंथालय सोय / ऑनलाईन फॉर्म /व्यायामशाळा सुविधा
प्रवेशासाठी संपर्क - ९८५०८४५०९४ /९४०३८०३०८७/ ८८०६८७४०३० "सिग्मा करिअर अकॅडेमी " सिंधुदुर्ग

प्रवेश सुरु …… प्रवेश सुरु ……प्रवेश सुरु


 
 
 
 
 
 
Copyright@2014 Sigma Career Academy,Sindhudurg ,Design & Develop by - Sandesh Thakur 9850845094