रेल्वे पोलीस भरती
पदाचे नाव - रेल्वे पोलीस (ट्रेडसमन )
शैक्षणिक पात्रता - १० वी पास उमेदवार
शारीरिक पात्रता - उंची पुरुष -१६५ व महिला -१५७
मैदानी परीक्षा (पुरुष उमेदवार ) - १६०० मीटर रनिंग ५.४५ सेकंद ,लांबउडी -१४ फुट ,उंचउडी -३ फुट ९ इंच
मैदानी परीक्षा (महिला उमेदवार ) - ८०० मीटर रनिंग ३. ४० सेकंड , लांबउडी -९ फुट , उंचउडी -३ फूट
लेखी परीक्षा - बहुपर्यायी स्वरूपाची
जाहिरात निघण्याचा कालावधी - भरतीची जाहिरात दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान निघते
रेल्वे पोलीस भरतीचे संपूर्ण मैदानी व लेखी प्रशिक्षण सिग्मा करिअर अकादमी सिंधुदुर्ग येथे दिले जाते
प्रवेश सुरु ...... प्रवेश सुरु ...... प्रवेश सुरु ......

 
 
 
 
 
 
Copyright@2014 Sigma Career Academy,Sindhudurg ,Design & Develop by - Sandesh Thakur 9850845094